वृत्त विशेषजिल्हा परिषदनोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti

महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti 2022:

खालील विवरणपत्र अ तक्त्यातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांबाबत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील (VACANCY MATRIX ) खालील विवरणपत्र व प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात येणार.

त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्याबाबत सर्व उपआयुक्त (महसूल) यांना “समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खारा दुताव्दारे शासनास पाठविण्यात येणार.

>

एकूण जागा : ४१२२ जागा.

पदाचे नाव: तलाठी

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर३१२18नागपूर१२५
2अकोला१९19नांदेड११९
3अमरावती४६20नंदुरबार४०
4औरंगाबाद१५७21नाशिक२५२
5बीड१६४22उस्मानाबाद११०
6भंडारा४७23परभणी८४
7बुलढाणा३१24पुणे३३९
8चंद्रपूर१५१25रायगड१७२
9धुळे२३३26रत्नागिरी१४२
10गडचिरोली१३४27सांगली९०
11गोंदिया६०28सातारा७७
12हिंगोली६८29सिंधुदुर्ग११९
13जालना९५30सोलापूर१७४
14जळगाव१९८31ठाणे८३
15कोल्हापूर६६32वर्धा६३
16लातूर५०33वाशिम१०
17मुंबई शहर/उपनगर५८34यवतमाळ७७
35पालघर१५७

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती पत्रक: महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती पत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर – MahaForest Recruitment 2022-23

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.