भाभा अणु संशोधन केंद्रात JRF पदाच्या 105 जागांसाठी भरती – BARC Recruitment 2023
भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई ही एक प्रमुख संस्था आहे. BARC तरुण, हुशार आणि प्रवृत्त विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट शोधांमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करत आहे. कनिष्ठ संशोधन पदासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भाभा अणु संशोधन केंद्रात JRF पदाच्या 105 जागांसाठी भरती – BARC Recruitment 2023
जाहिरात क्र.: 04/2023(R-V)
एकूण जागा: 105 जागा
पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc. आणि 55% गुणांसह M.Sc. (फिजिक्स/केमिस्ट्री/लाईफ सायन्स)
वयाची अट: 15 जानेवारी 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2023
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – जिल्हा परिषद मेगा भरती 2023 – ZP Bharti 2023
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!