नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती – Indian Navy SSC Officer Recruitment 2023

भारतीय नौदलाच्या माहिती तंत्रज्ञान (कार्यकारी शाखा) मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) पदासाठी अविवाहित पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय नौदल अकादमी (INA) एझिमाला, केरळ येथे जानेवारी 2024 पासून नौदल अभिमुखता अभ्यासक्रम सुरू होईल.

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती – Indian Navy SSC Officer Recruitment 2023

एकूण जागा: 35 जागा

पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]

>

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन & नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – जिल्हा परिषद मेगा भरती 2023 – ZP Bharti 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.