नोकरी भरतीमहसूल व वन विभागवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती – Talathi Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), ‘ कार्यालयाकडून महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती – Talathi Bharti 2023:

जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023

एकूण जागा: 4644 जागा

पदाचे नाव: तलाठी (गट-क)

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर 250 19 नागपूर 177
2 अकोला 41 20 नांदेड 119
3 अमरावती 56 21 नंदुरबार 54
4 औरंगाबाद 161 22 नाशिक 268
5 बीड 187 23 उस्मानाबाद 110
6 भंडारा 67 24 परभणी 105
7 बुलढाणा 49 25 पुणे 383
8 चंद्रपूर 167 26 रायगड 241
9 धुळे 205 27 रत्नागिरी 185
10 गडचिरोली 158 28 सांगली 98
11 गोंदिया 60 29 सातारा 153
12 हिंगोली 76 30 सिंधुदुर्ग 143
13 जालना 118 31 सोलापूर 197
14 जळगाव 208 32 ठाणे 65
15 कोल्हापूर 56 33 वर्धा 78
16 लातूर 63 34 वाशिम 19
17 मुंबई उपनगर 43 35 यवतमाळ 123
18 मुंबई शहर 19 36 पालघर 142

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM) मुदतवाढ : 25 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा:नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती – Maha Forest Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “महाराष्ट्र राज्य तलाठी भरती – Talathi Bharti 2023

  • Shaikh salman

    good job opportunity

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.