जिल्हा परिषदनोकरी भरतीवृत्त विशेष

जिल्हा परिषद मेगा भरती 2023 – ZP Bharti 2023

ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद मेगा भरती 2023 18641+ आरोग्य पर्यवेक्षकांसाठी, आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) इत्यादी पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागिवले आहेत.

जिल्हा परिषद मेगा भरती 2023 – ZP Bharti 2023:

जाहिरात क्र.: 01/2023

Total: 18641+ जागा

>

पदाचे नाव: 

पद क्र.पदाचे नावपद क्र.पदाचे नाव
1आरोग्य पर्यवेक्षक15जोडारी
2आरोग्य सेवक (पुरुष)16 पर्यवेक्षिका
3आरोग्य सेवक (महिला)17 पशुधन पर्यवेक्षक
4औषध निर्माण अधिकारी18प्रयोगशाळा तंत्रज्ञ
5कंत्राटी ग्रामसेवक19यांत्रिकी
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)20रिगमन (दोरखंडवाला)
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
8कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)22वरिष्ठ सहाय्यक लेखा
9कनिष्ठ आरेखक23विस्तार अधिकारी (कृषी)
10कनिष्ठ यांत्रिकी24विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
11कनिष्ठ लेखाधिकारी25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
12कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)26 विस्तार अधिकारी (पंचायत)
13कनिष्ठ सहाय्यक (लेखा)27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
14तारतंत्री28लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  6. पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  7. पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
  10. पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.
  14. पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  17. पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  18. पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  19. पद क्र.19: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  21. पद क्र.21: पदवीधर
  22. पद क्र.22: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
  24. पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
  25. पद क्र.25: (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
  27. पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
  28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

जिल्हानिहाय पद संख्या: 

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर93718नांदेड628
2अकोला28419नंदुरबार475
3अमरावती65320नाशिक1038
4छ. संभाजी नगर (औरंगाबाद)43221उस्मानाबाद453
5बीड56822पालघर991
6भंडारा32023परभणी301
7बुलढाणा49924पुणे1000
8चंद्रपूर51925रायगड840
9धुळे26रत्नागिरी715
10गडचिरोली58127सांगली754
11गोंदिया33928सातारा972
12हिंगोली20429सिंधुदुर्ग334
13जालना30सोलापूर674
14जळगाव62631ठाणे255
15कोल्हापूर72832वर्धा371
16लातूर47633वाशिम242
17नागपूर55734यवतमाळ875

वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
  2. आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  3. आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
  4. पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
  5. उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.