वृत्त विशेषनोकरी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती – BEL Recruitment 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवरत्न PSU आहे. हे लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि यंत्रणा तयार करते. BEL ने होमलँड सिक्युरिटी सोल्यूशन्स, स्मार्ट शहरे, ई-गव्हर्नन्स सोल्यूशन्स, उपग्रह एकत्रीकरणासह स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, ई-वाहन चार्जिंग स्टेशनसह ऊर्जा साठवण उत्पादने, सौर, नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, रेल्वे आणि मेट्रो सोल्यूशन्स, विमानतळ सोल्यूशन्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती – BEL Recruitment 2023

जाहिरात क्र.: 383/HR/REC/23/COMPS.&EM

एकूण जागा : 205 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर-I 191
2  प्रोजेक्ट इंजिनिअर-I 14
एकूण 205

शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: 55% गुण,  SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

  1. पद क्र.1: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (IT/इन्फॉर्मेशन सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन.   (ii) 06 महिने अनुभव
  2. पद क्र.2: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स.)  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत.

फी : [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/-
  2. पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 772 जागांसाठी भरती – SECR Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.