आपले सरकार – महा-ऑनलाईन

Aaple-Sarkar-MAHA-ONLINE

आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योग उर्जा व कामगार विभागवृत्त विशेषसरकारी योजना

लकी डिजिटल ग्राहक योजना; योजनेच्या अटी, शर्ती, पात्रता व सविस्तर माहिती पहा !

महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ (Lucky Digital Grahak Yojana) सुरू केली आहे.

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२५ योजनेत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

मधुमक्षिका पालकांना मिळणार विविध लाभ; अशी करा ऑनलाईन नोंदणी!

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या मधुक्रांती पोर्टलला मधुमक्षिका पालकांनी नोंदणी (Madhumakshika Palak

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !

कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/ क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात;

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

PM किसान व नमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

एलआयसी विमा सखी योजना – महिलांना मिळणार ७ हजार रुपये महिना !

केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन या त्यांच्या बांधिलकीला अनुसरून हरयाणात पानिपत येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा सखी योजना

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

(PAN 2.0) – पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !

भारत सरकार वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पॅन कार्ड (PAN 2.0 –

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाग्राम विकास विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

सिंचन विहीर ५ लाख रुपयांच्या अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिर (Sinchan Vihir Yojana) खोदण्यासाठी ५ लाख रुपये एवढं

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईनआरोग्यवृत्त विशेषसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

आयुष्मान (Ayushman Card) भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हा भारत सरकारचा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विमा निधी आहे ज्याचा हेतू देशातील

Read More