अणुऊर्जा विभागाने आणलेल्या अॅक्टोसाईट (AKTOCYTE) या पोषण मूल्य युक्त गोळ्यांच्या उपलब्धतेमुळे कर्करोगाच्या उपचारात होणार परिवर्तन !
अणुऊर्जा विभाग आणि बंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगातून पूरक अन्न/ न्युट्रासुटिकल AKTOCYTE – अॅक्टोसाईट टॅब्लेटस (गोळ्या) समारंभपूर्वक बाजारात आणल्या
Read More