नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 118 जागांसाठी भरती – CBSE Recruitment 2024

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 118 जागांसाठी भरती आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी (Administration), असिस्टंट सेक्रेटरी (Academics), असिस्टंट सेक्रेटरी  (Skill Education) यांसारख्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 118 जागांसाठी भरती – CBSE Recruitment 2024

जाहिरात क्र.: CBSE/Rectt.Cell/Advt/FA/01/2024

एकूण : 118 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
2 असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
3 असिस्टंट सेक्रेटरी  (Skill Education) 08
4 असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
5 अकाउंट्स ऑफिसर 03
6 ज्युनियर इंजिनिअर 17
7 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
8 अकाउंटेंट 07
9 ज्युनियर अकाउंटेंट 20
एकूण  118

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  4. पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
  5. पद क्र.5: पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
  6. पद क्र.6: B.E./B.Tech. (Civil)
  7. पद क्र.7: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
  8. पद क्र.8: (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting)  (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting)  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, & 5: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 7 & 8: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
  4. पद क्र.9: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: ₹1500/-
  2. पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: ₹800/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024  (11:59 PM)

अभ्यासक्रम:अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

  1. पद क्र.2 ते 4: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. पद क्र.1 & 5 ते 9: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 जागांसाठी भरती – UPSC EPFO PA Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.