नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय स्टेट बँकेत 130 जागांसाठी भरती – SBI SCO Recruitment 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया नियमित आधारावर खालील विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (असिस्टंट मॅनेजर (Security Analyst), डेप्युटी मॅनेजर (Security Analyst), मॅनेजर (Security Analyst), असिस्टंट जनरल मॅनेजर (Application Security), मॅनेजर (Credit Analyst) पदांवर नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवारांनी खालील दिलेल्या बँकेच्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे.

भारतीय स्टेट बँकेत 130 जागांसाठी भरती – SBI SCO Recruitment 2024:

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/32 & CRPD/SCO/2023-24/33

एकूण: 130 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील:

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
CRPD/SCO/2023-24/32) 1 असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) 23
2 डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) 51
3 मॅनेजर (Security Analyst) 03
4 असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
03
CRPD/SCO/2023-24/33) 5 मॅनेजर (Credit Analyst) 50
एकूण  130

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) B.E./B.Tech.(Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E./B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA किंवा M.Tech (Cyber Security / Information Security) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BE/B.Tech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ M.Sc (IT) किंवा M.Tech (Cyber Security / Information Security) (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) /CA/CFA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी,

पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 42 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024

जाहिरात (Notification):

पद क्र.1 ते 4: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पद क्र.5: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

पद क्र.1 ते 4: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
पद क्र.5: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.