नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स, सायंटिस्ट-B (Physical-Civil), एडमिन ऑफिसर, सायंटिस्ट-B, सायंटिस्ट-B (Environmental Science), इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) इत्यादी पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

जाहिरात क्र.: 03/2024

एकूण : 120 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स51
2सायंटिस्ट-B (Physical-Civil)01
3एडमिन ऑफिसर02
4सायंटिस्ट-B09
5सायंटिस्ट-B (Environmental Science)02
6स्पेशलिस्ट ग्रेड-III54
7इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल)01
एकूण 120

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Physics) + 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc.(Physics/ Electronics) + 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) M.Sc (Physics/Chemistry) + 01 वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) + 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc (Zoology) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 29 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.7: 45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.