नोकरी भरतीवृत्त विशेष

प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

प्रगत संगणन विकास केंद्रात भरती – CDAC Bharti 2025:

जाहिरात क्र.: C-DAC/JIT/03/2025 – BLR, CORP/JIT/03/2025-CH, CORP/JIT/03/2025-DL, CORP/JIT/03/2025-HY, CORP/JIT/03/2025-KL, CORP/JIT/03/2025-ML, C-DAC/MB/05/2025-MB, CORP/JIT/03/2025-ND, CORP/JIT/03/2025 – PN, CORP/JIT/03/2025-PAT, & CORP/JIT/03/2025-TVM

एकूण: 600+ जागा

पदाचे नाव व तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट इंजिनिअर168
2प्रोजेक्ट मॅनेजर44
3सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर122
4HR असोसिएट03
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)43
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव48
7प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर20
8प्रोजेक्ट टेक्निशियन11
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीडर53
10प्रोजेक्ट असोसिएट (Experienced)17
11प्रोजेक्ट इंजिनिअर (Experienced)45
12प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher/Experienced)14
13प्रोजेक्ट लीडर05
14प्रोजेक्ट ऑफिसर03
15प्रोजेक्ट ऑफिसर (Canteen)01
16प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ  (Admin)01
17कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
18प्रोजेक्ट ऑफिसर  (PS & O Marketing)02
19प्रोजेक्ट ऑफिसर (Finance & Accounts)01
20प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)41
एकूण600+

युनिट नुसार पद संख्या:

अ. क्र. C-DACपद संख्या 
1C-DAC – बंगलोर126
2C-DAC -चेन्नई87
3C-DAC -दिल्ली24
4C-DAC -हैदराबाद92
5C-DAC -कोलकाता02
6C-DAC -मोहाली09
7C-DAC – मुंबई12
8C-DAC – नोएडा126
9C-DAC -पुणे89
10C-DAC-पटना19
11C-DAC-तिरुवनंतपुरम56
एकूण600+

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 0-03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3:  (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i)  MBA (HR)  (ii) 12-14 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application)
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01-04 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 09 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: ITI+03 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Computer Sci / IT /Electronics /Computer Application)+ 01 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i)  BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 01-04 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 0-04 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.  (ii) 04-07 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) MBA / PG पदवी (Business Management / MA in Mass Communication / Journalism/ Psychology)   (ii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 05-06 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 50% गुणांसह पदवी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी  (ii) 7-10 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication)   (ii) 07 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) MBA (Marketing) किंवा  पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management) (ii) 03 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: MBA (Finance) + 02 वर्षे अनुभव / किंवा पदव्युत्तर पदवी (Finance) + 03 वर्षे अनुभव CA Finance) + 02 वर्षे अनुभव समतुल्य
  20. पद क्र.20: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा PhD.

वयाची अट: 20 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 , & 7: 56 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3, 4, 9, 13 & 17: 40 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.5, 8, 16, & 20: 30 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.6, 10 & 11 :  45 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.12: 30/45 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.14, 15, 18 & 19: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025 (06:00 PM)

जाहिरात (CDAC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for CDAC Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती – CDAC Bharti – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  2. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  3. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  4. रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती
  5. भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
  6. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  7. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  8. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  9. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  10. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  11. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  12. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  13. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.