नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती – District Court Bharti 2023

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी मेगा भरती – District Court Bharti 2023

एकूण: 5793 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

>
पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 लघुलेखक (श्रेणी-3) 714
2 कनिष्ठ लिपिक 3495
3 शिपाई/ हमाल 1584
एकूण 5793

जिल्हानिहाय रिक्त पदे:

अ.क्र जिल्हा लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/हमाल
1 अहमदनगर 69 176 80
2 अकोला 23 60 44
3 अमरावती 31 160 53
4 छ. संभाजीनगर 20 96 52
5 बीड 13 90 44
6 भंडारा 09 36 20
7 बुलढाणा 19 99 54
8 चंद्रपूर 24 86 44
9 धुळे 06 47 17
10 गडचिरोली 06 40 10
11 गोंदिया 06 43 14
12 जळगाव 08 115 43
13 जालना 09 38 14
14 कोल्हापूर 14 76 46
15 लातूर 13 45 40
16 नागपूर 33 134 45
17 नांदेड 13 64 31
18 नंदुरबार 13 49 46
19 नाशिक 48 223 76
20 धाराशिव 09 75 32
21 परभणी 23 151 60
22 पुणे 65 180 108
23 रायगड 23 121 68
24 रत्नागिरी 10 61 25
25 सांगली 18 45 15
26 सातारा 30 81 35
27 सिंधुदुर्ग-ओरोस 05 46 26
28 सोलापूर 19 83 25
29 ठाणे 61 286 105
30 वर्धा 25 28 09
31 वाशिम 01 49 23
32 यवतमाळ 26 134 33
33 शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई 00 286 126
34 मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 05 93 46
35 लघुवाद न्यायालय, मुंबई 15 89 75
एकूण 714 3495 1584

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: 07वी उत्तीर्ण

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 (06:00 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती – SER Apprentice Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.