नोकरी भरतीवृत्त विशेष

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये (HPCL Bharti 2025) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती – HPCL Bharti 2025:

जाहिरात क्र.: HPCL/OPEN/HR/1/2025-26

एकूण : 372 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 एक्झिक्युटिव असिस्टंट10
2

HR recruitment
Naukri details
ज्युनियर एक्झिक्युटिव84
3इंजिनिअर175
4CA24
5ऑफिसर (HR)06
6ऑफिसर (Industrial Engineering)01
7असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर02
8लॉ ऑफिसर03
9सेफ्टी ऑफिसर05
10सिनियर ऑफिसर10
11सिनियर ऑफिसर (Sales)25
12सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर06
13चीफ मॅनेजर /DGM02
14मॅनेजर04
15डेप्युटी जनरल मॅनेजर03
16जनरल मॅनेजर01
17

2025 job eligibility
Bharat Petroleum jobs
IS ऑफिसर10
18IS सिक्योरिटी ऑफिसर01
एकूण 372

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
  2. पद क्र.2:  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
  4. पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) CA
  5. पद क्र.5: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
  6. पद क्र.6: (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी   (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/
    Instrumentation/ Chemical/ Civil)
  7. पद क्र.7: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी  (iii) 3/6 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी    (iii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil)  (iii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 2/5 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 14/17 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी  (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics)  (ii) 09 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 18 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics)  (ii) 21 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA  (ii) 02 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) इंजिनिअरिंग पदवी  Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security  किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 25 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.4 ते 6, & 9: 27 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7: 30/33 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.8: 26 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.10: 28 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.11, & 17: 29 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.12: 29/32 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.13: 41/44 वर्षांपर्यंत
  9. पद क्र.14: 34/36 वर्षांपर्यंत
  10. पद क्र.15 & 18: 45 वर्षांपर्यंत
  11. पद क्र.16: 48 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 6): 30 जून 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.7 ते 18): 15 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (HPCL Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for HPCL Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती (HPCL Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  2. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  3. रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती
  4. भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
  5. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  6. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  7. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  8. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  9. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  10. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  11. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  12. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती

  • Chetan pawar

    देवी पास प्लस ITI industrial training institute
    ..

    .
    .

    .
    .
    .
    ..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.