नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय नौदलात ‘ग्रुप ब/क’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती

भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलामार्फत ‘ग्रुप ब/क’ (Indian Navy Civilian Bharti) पदाची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय नौदलात ‘ग्रुप ब/क’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती – Indian Navy Civilian Bharti 2025:

जाहिरात क्र.: INCET-01/2025

एकूण : 1097 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)08
4चार्जमन (मेकॅनिक)49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)02
10चार्जमन (मेकॅनिकल)11
11चार्जमन (हीट इंजिन)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)04
13चार्जमन (मेटल)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)11
15चार्जमन (मिलराइट)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)03
20चार्जमन (मशीन)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस02
23फार्मासिस्ट06
24कॅमेरामन01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)08
26फायर इंजिन ड्रायव्हर14
27फायरमन90
28स्टोअरकीपर / स्टोअरकीपर (आर्मामेंट)176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड117
30ट्रेड्समन मेट207
31पेस्ट कंट्रोल वर्कर53
32भांडारी01
33लेडी हेल्थ व्हिजिटर01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)94
35मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) वॉर्ड सहायिका81
36मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) ड्रेसर02
37मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) धोबी04
38मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) माळी06
39मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन इंडस्ट्रियल) बार्बर04
40ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)02
एकूण1097

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) नर्स प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद असावे आणि आर्मी/नेव्ही किंवा एअर फोर्सच्या संबंधित तांत्रिक शाखेत सात वर्षांचा सेवा अनुभव असावा किंवा डिप्लोमा (Aeronautical or Electrical or Mechanical or Tele-Communication or Automobile Engineering). किंवा 10वी उत्तीर्ण + 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  4. पद क्र.4: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production Engineering)   (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  7. पद क्र.7: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  8. पद क्र.8: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा  डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Electronics & Communication Electronics & Telecommunication/ Instrumentation /Instrumentation & Control Communication Engineering)
  9. पद क्र.9: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electronics/Electronics & Instrumentation/ Instrumentation Instrumentation & Control Engineering)
  10. पद क्र.10: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  11. पद क्र.11: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  12. पद क्र.12: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  13. पद क्र.13: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  14. पद क्र.14: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making/ Garment Fabrication/ Paint Technology)
  15. पद क्र.15: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  16. पद क्र.16: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)
  17. पद क्र.17: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering Refrigeration & Air Conditioning)
  18. पद क्र.18: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)
  19. पद क्र.19: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Civil Engineering)
  20. पद क्र.20: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)
  21. पद क्र.21: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा डिप्लोमा (Electrical Electronics/ Electronics & Instrumentation Electronics & Communication/Electronics & Telecommunication Instruments ton Instrumentation & Control Communication/ Mechanical Chemical Engineering/Dress Making/Garment Fabrication Paint Technology/ Automobile/ Refrigeration & Air Conditioning/ Mechanics/ Civil Engineering)
  22. पद क्र.22: 10वी उत्तीर्ण  (ii) कमर्शियल आर्ट/ प्रेंटिंग टेक्नॉलॉजी/लिथोग्राफी/ लिथो आर्ट वर्क मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.  (ii) 02 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23:  (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm  (iii) 02 वर्षे अनुभव
  24. पद क्र.24: 10वी उत्तीर्ण  (ii) प्रेंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics)+01 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना
  27. पद क्र.27: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  बेसिक अग्निशमन कोर्स
  28. पद क्र.28: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष अनुभव
  29. पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहनचालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  30. पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI
  31. पद क्र.31: 10वी उत्तीर्ण
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुक म्हणून 01 वर्ष अनुभव
  33. पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ANM
  34. पद क्र.34: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  35. पद क्र.35: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  36. पद क्र.36: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  37. पद क्र.37: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  38. पद क्र.38: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  39. पद क्र.39: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
  40. पद क्र.40: (i) ITI ड्राफ्ट्समनशिप (मेकॅनिकल किंवा सिव्हिल) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षित माजी नौदल प्रशिक्षणार्थी. (ii) ऑटोमेटेड कॉम्प्युटर एडेड डिझाइनमधील प्रमाणपत्र.

वयाची अट: 18 जुलै 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 33: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3, 6  ते 21, 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, & 39: 18 ते 25 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4 & 5: 30 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.22 & 24: 20 ते 35 वर्षे
  6. पद क्र.23, 26 & 27 & 40: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹295/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025 (11:59 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Indian Navy Civilian Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Indian Navy Civilian Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरुवात : 05 जुलै 2025]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, भारतीय नौदलात ‘ग्रुप B / C’ पदांच्या 1097 जागांसाठी भरती – (Indian Navy Civilian Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती
  2. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती
  3. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – २०२५
  4. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती
  5. LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
  6. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती
  7. भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
  8. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
  9. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  10. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
  11. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  12. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  13. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  14. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  15. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  16. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  17. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  18. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  19. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  20. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  21. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  22. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  23. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  24. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  25. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  26. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  27. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.