नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती – Indian Navy Sailor Recruitment 2021 Apply Online

भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे. भारतीय नौदल (भारतीय नौसेना). 2500 एए आणि एसएसआर फेब्रुवारी 2022 बॅचसाठी भारतीय नौदल नाविक भरती 2021 (इंडियन नेव्ही नाविक भरती 2021) आणि मॅट्रिक भर्ती (एमआर) एप्रिल 2022 बॅचसाठी 300 खलाशी.

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती – Indian Navy Sailor Recruitment 2021:

एकूण जागा : 2800 जागा (2500+300)

१) 2500 जागांसाठी भरती (AA & SSR):

एकूण जागा: 2500 जागा

पदाचे नाव आणि पद संख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1सेलर (AA)500
2सेलर (SSR)2000
एकूण जागा2500

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 सेलर (AA): 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. पद क्र.2 सेलर (SSR): 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

उंचीशारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी.1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: उमेदवारांचा जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान (दोन्ही तारखांचा समावेश) असावा..

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

अभ्यासक्रम: अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): भारतीय नौदलात सेलर (AA & SSR) भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Starting: ऑनलाईन अर्ज 16 ऑक्टोबर 2021 पासून सुरु.]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

2) 300 जागांसाठी भरती (सेलर-MR):

एकूण जागा: 300 जागा

पदाचे नाव आणि पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच300
शेफ, स्टुअर्ड,हाईजिनिस्ट

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (SSC).

शारीरिक पात्रता:

उंचीशारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी.7 मिनिटात,1.6 किमी धावूणे, 20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: उमेदवारांचा जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान (दोन्ही तारखांचा समावेश) असावा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : फी नाही.

ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

अभ्यासक्रम: अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): भारतीय नौदलात सेलर-MR भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Starting: ऑनलाईन अर्ज 29 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होतील.]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online West Central Railway Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.