आता रेशन कार्ड मिळवा मोबाईलवर! पहा ऑनलाईन डाऊनलोड कसं करायचं!
या लेखामध्ये रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड (Ration Card Online Download) कसे करायचे? ते पाहूया. रेशन कार्ड हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाना राज्य सरकारांनी दिलेला अधिकृत दस्तऐवज आहे. ते बर्याच भारतीयांना ओळखण्याचे सामान्य प्रकार म्हणूनही काम करतात. एनएफएसए अंतर्गत, भारतातील सर्व राज्य सरकारांनी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अनुदानित धान्य खरेदी करण्यास पात्र ठरलेल्यांना ओळख दिली आहे आणि त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करुन दिले आहे. एनएफएसए अंतर्गत दोन प्रकारची शिधापत्रिका आहेत.
रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस – Ration Card Online Download:
रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी (Ration Card Online Download) सर्व प्रथम खालील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन करा.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर “ऑनलाईन सेवा” या बॉक्स मध्ये “ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक करा.
“ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” मध्ये लिंक वर क्लिक केल्यावर एक RCMS ची खालील वेबसाईट ओपन होईल. तुम्ही थेट खालील लिंक वर जाऊ शकता.
त्यामध्ये “RATION CARD” या मेनू मध्ये “Know Your Ration Card” या पर्यायावर क्लिक करा.

आता आपल्याला “Enter Captcha” मध्ये खालील कॅप्चा कोड टाका आणि “Verify” वर क्लिक करा.

कॅप्चा कोड व्हेरिफाय केल्यानंतर १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक किंवा जुना शिधा पत्रिका क्रमांक टाकून “View Report” वर क्लिक करा.

“View Report” वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्डचा अहवाल दिसेल त्यामध्ये “Print Your Ration Card” या ऑप्शन वर क्लिक करा.
Print Your Ration Card” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्ड थोडा वेळ लोड होईल त्यानंतर तुम्ही पीडीएफ फाईल (Ration Card Online Download) डाउनलोड करू शकता.
रेशनकार्ड लोड झाल्यावर Export ऑप्शन मध्ये रेशनकार्ड (Ration Card Online Download) डाउनलोड करण्यासाठी विविध पर्याय आहेत त्यामध्ये आपण PDF हा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करा.
संपर्क: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967, ई-मेल: helpline.mhpds@gov.in
या लेखात, आम्ही ऑनलाईन रेशन कार्ड डाऊनलोड (Ration Card Online Download) करण्याची पद्धत विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस!
- घरबसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरन (ई-केवायसी) कशी करायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
- दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना; 20000/- रुपये लाभासाठी असा करा अर्ज !
- रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ePOS मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय !
- वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत ‘Mera Ration’ अॅप लाँच केले; आता देशामध्ये कोणत्याही राज्यातून रेशन मिळणार !
- रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- शिधापत्रिका रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका !
- अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत !
- एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना
- शिधापत्रिका धारकांच्या लाभार्थी संख्येत वाढ – नवीन शासन निर्णय जारी
- एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी आता रोख रक्कम; सुधारित योजना !
- पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !
- आभा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
- आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!