नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

केंद्रीय गुप्तचर विभागात 226 जागांसाठी भरती – Intelligence Bureau-IB ACIO Tech Bharti 2023

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरो (IB) तांत्रिकदृष्ट्या योग्य उमेदवार शोधत आहे. सातत्यपूर्ण शैक्षणिक नोंदी असलेले तरुण पदवीधर भारतीय नागरिक आणि ज्यांनी 2021 किंवा 2022 किंवा 2023 यापैकी कोणत्याही वर्षात GATE मध्ये पात्रता कट-ऑफ गुण प्राप्त केले आहेत ते या संस्थेत सामील होऊ शकतात.

केंद्रीय गुप्तचर विभागात 226 जागांसाठी भरती – Intelligence Bureau-IB ACIO Tech Bharti 2023

एकूण: 226 जागा

पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (ACIO-II/Tech)

रँक  शाखा पद संख्या
ACIO-II/Tech कॉम्प्युटर सायन्स & IT 79
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 147
एकूण 226

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किंवा  इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी  (ii) GATE 2021/2022/2023

वयाची अट: 12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹200/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024  (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती – Mazagon Dock Apprentice Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.