नोकरी भरतीमृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती – SWCD Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र.आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि. १९/१२/२०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अर्हता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मृद व जलसंधारण विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती – SWCD Maharashtra Recruitment 2023

जाहिरात क्र.: प्रलि-1/2279/2023/पदभरती

एकूण : 670 जागा

>

पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

वयाची अट: 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: अमागास: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2024  (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आयकर विभागात 291 जागांसाठी भरती – Income Tax Department Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.