नोकरी भरतीवृत्त विशेष

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या 327 जागांसाठी – PCMC Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट ‘क’ संवर्गातील “सहाय्यक शिक्षक” व “पदवीधर शिक्षक” हि एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या 327 जागांसाठी – PCMC Recruitment 2024

जाहिरात क्र.: 01/2024

एकूण: 327 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहायक शिक्षक  (मराठी,उर्दू, हिंदी) 189
2 पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) 138
एकूण  327

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: HSC+D.Ed
  2. पद क्र.2: HSC +D.Ed/B.SC + D.Ed

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

फी : फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

अर्ज सादर करण्याची तारीख: 01 ते 16 एप्रिल 2024 (वेळ: 10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नवोदय विद्यालय समिती मध्ये 1377 जागांसाठी भरती – NVS Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.