नोकरी भरतीवृत्त विशेष

संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२१ (Maharashtra Zilla Parishad Recruitment 2021)

ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद भरती (झेडपी) 2021 फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी 5300+ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. जिल्हा परिषद भरती 2021 बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2021 – (Maharashtra Zilla Parishad Recruitment 2021):

एकूण जागा : 5300+ जागा

पदाचे नाव आणि तपशील

  1. औषध निर्माता
  2. आरोग्य सेवक
  3. आरोग्य सेविका
  4. आरोग्य पर्यवेक्षक
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:

  1. औषध निर्माता : B.Pharm/D.Pharm, MS-CIT/CCC
  2. आरोग्य सेवक: 10वी उत्तीर्ण, MS-CIT/CCC
  3. आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद, MS-CIT/CCC
  4. आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc, आरोग्य कर्मचारी कोर्स, MS-CIT/CCC
  5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ: B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी), MS-CIT/CCC

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

जिल्हानिहाय पद संख्या:

जिल्हा                                                           पदाचे नाव
औषध निर्माताआरोग्य सेवक/आरोग्य सेविकाआरोग्य पर्यवेक्षकप्रयोगशाळा तंत्रज्ञएकूण जागा
अहमदनगर13187/35203555
अकोला03/0407
अमरावती
औरंगाबाद0866/18902265
बीड14116/234364
भंडारा0342/6501111
बुलढाणा03131/15805297
चंद्रपूर0948/16305225
धुळे
गडचिरोली1567/19507284
गोंदिया0207/100120
हिंगोली0320/90113
जालना11119/13501266
जळगाव01100/315416
कोल्हापूर11141/298450
लातूर0105/070114
नागपूर0111/120125
नांदेड0100/03010106
नंदुरबार0126/171198
नाशिक0128/14010145
उस्मानाबाद0205/0512
पालघर35119/27633463
परभणी0639/111156
पुणे0210/1325
रायगड1450/196260
रत्नागिरी0413/070125
सांगली11173/2390301427
सातारा0112/140128
सिंधुदुर्ग0621/41010170
सोलापूर97/234334
ठाणे00/820284
ठाणे0556/12402187
वाशिम
यवतमाळ15/01020119

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज फी:

प्रवर्ग
फी
खुला500/- रुपये.
मागासवर्गीय250/- रुपये.
माजी सैनिकफी नाही.

अर्ज करण्याचा कालावधी :

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात01 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2021

जिल्हा परिषद भरती जाहिरात (Notification): https://www.maharddzp.com/advertisement.html

ऑनलाईन अर्ज करा : (Apply Online) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा [अर्ज सुरु दिनांक : 01 सप्टेंबर 2021 पासून]

अधिकृत वेबसाईट: https://rdd.maharashtra.gov.in/en

हेही वाचा – MPSC ची रिक्त पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.