आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदनोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर २०२२ – MahaTET Exam Result

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२९/११/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET ) २०२१ पेपर (इ. १ली ते ५ वी गट पेपर । (इ.६वी ते ८वी गट) चा अंतरिम निकाल परिषदेच्या MahaTET संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पेपर व साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/१२/२०२२ पर्यंत [email protected] या ईमेल वर पाठवावे. दिनांक ०५/११/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा तसेच ईमेल व्यतिरिक्त अन्य मार्गाने आलेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. शिक्षण निरिक्षक मुंबई (प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.

  1. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.
  2. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 ) अंतरिम निकालानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक.

महाटीईटी प्रसिद्धीपत्रक: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 – ( MAHATET 2021 )अंतरिम निकाला बाबतचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३ – Health Department Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.