नोकरी भरतीवृत्त विशेष

MPSC भरती 2021- MPSC Recruitment 2021 Apply Online

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 नुसार अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार भारतीय महाराष्ट्रातील नागरी सेवा नोकरीसाठी अधिकारी निवडण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 290 पदांसाठी MPSC भरती.

MPSC भरती 2021 – MPSC Recruitment 2021:

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021

एकूण जागा : 290 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1उप जिल्हाधिकारी, गट-अ12
2पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ16
3सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ16
4गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ15
5सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ15
6उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ04
7सहायक कामगार आयुक्त, गट-अ22
8उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब25
9कक्ष अधिकारी, गट-ब39
10सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब04
11सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब17
12सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब18
13उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब15
14उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब01
15सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब01
16कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी,  गट-ब16
17सरकारी कामगार अधिकारी,  गट-ब54
एकूण290

शैक्षणिक पात्रता:

  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
  • उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
  • उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  • उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
  • उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

फी : अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय: ₹344/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: 02 जानेवारी 2022
  • मुख्य परीक्षा: 07, 08 & 09 मे 2022

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 परीक्षा केंद्र.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यसाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): MPSC भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Starting: 05 ऑक्टोबर 2021]

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती – SSC Posts Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.