वृत्त विशेषनोकरी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरती – Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती (Naval Dockyard Mumbai Bharti) आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक (Diesel) यांसारख्या अनेक पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये भरती – Naval Dockyard Mumbai Recruitment 2024:

एकूण : 301 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.  ट्रेड पद संख्या
एक वर्षाचे प्रशिक्षण
1 इलेक्ट्रिशियन 40
2 इलेक्ट्रोप्लेटर 01
3 फिटर 50
4 फाउंड्रीमन 01
5 मेकॅनिक (Diesel) 35
6 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
7 मशीनिस्ट 13
8 MMTM 13
9 पेंटर (G) 09
10 पॅटर्न मेकर 02
11 पाईप फिटर 13
12 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26
13 मेकॅनिक Reff. AC 07
14 शीट मेटल वर्कर 03
15 शिपराईट (Wood) 18
16 टेलर (G) 03
17 वेल्डर (G & E) 20
18 मेसन (BC) 08
19 I & CTSM 03
20 शिपराईट (Steel) 16
दोन वर्षांचे प्रशिक्षण
21 रिगर 12
22 फोर्जर & हीट ट्रीटर 01
एकूण  301
शैक्षणिक पात्रता:
  1. रिगर: 08वी उत्तीर्ण
  2. फोर्जर व हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
  3. उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
शारीरिक पात्रता:
उंची छाती वजन
150 सेमी फूगवून 05 सेमी जास्त 45 kg

वयाची अट: किमान 14 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

>

नोकरी ठिकाण: मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024  (11:50 PM)

परीक्षा: मे/जून 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात : 23 एप्रिल 2024]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती – AIASL Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.