PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
आपले नाव PMKisan वेबसाईटवर ऑनलाइन तपासा जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता लाभार्थ्यांच्या (PMKisan Labharthi Yadi) यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नवीन यादी (PMKisan Labharthi Yadi) अधिकृत संकेतस्थळ PM-Kisan वर तपासली जाऊ शकते.
PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा – PMKisan Labharthi Yadi:
PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांची यादी (PMKisan Labharthi Yadi) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
वरील लिंक ओपन केल्यावर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव असा तपशील तेथे भरा.
- राज्य (State)
- जिल्हा (District)
- उप-जिल्हा (Sub-District)
- ब्लॉक (Block)
- गाव (Village)
एवढे भरल्यानंतर (Get Report) गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पाहा.
पीएम किसान योजना यादीमध्ये नाव नसल्यास हे काम करा:
पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या मागील यादीमध्ये आपले नाव होते आणि अपडेट (PMKisan Labharthi Yadi) यादीमध्ये आपले नाव नसल्यास आपण पीएम किसान यांच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता.
तक्रार करण्यासाठी, आपल्याला 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
- पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस !
- प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Maje 2000 rupaychi kiat jmaa nahi jale ahi
तुमचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा किंवा PM Kisan खात्याचे स्टेट्स चेक करा.
https://bit.ly/3jzLkqj
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना : तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार (Grievance PM Kisan)
https://bit.ly/3yB5RRm
नमस्कार सर मला पी एम किसान योजनेचा एकच हप्ता मिळाला आहे