नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५

भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी (RRB Ministerial Bharti) 1036 जागांसाठी भरती सुरू आहे. भारतीय रेल्वे मध्ये भरतीची (RRB Ministerial Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय रेल्वेत भरती – RRB Ministerial Bharti:

जाहिरात क्र.: CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories).

एकूण जागा : 1036 जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदव्युत्तर शिक्षक (PGT)187
2सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training)03
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)338
4चीफ लॉ असिस्टंट54
5पब्लिक प्रासक्यूटर20
6फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium)18
7सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग02
8ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi130
9सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर03
10स्टाफ व वेलफेयर इन्स्पेक्टर59
11लायब्रेरियन10
12संगीत शिक्षिका03
13विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक188
14सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School)02
15लॅब असिस्टंट (School)07
16लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist)12
एकूण जागा1036

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
  2. पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
  3. पद क्र.3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण   (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
  4. पद क्र.4: विधी पदवी
  5. पद क्र.5: (i) विधी पदवी  (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
  6. पद क्र.6: B. P. Ed
  7. पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी.  (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
  8. पद क्र.8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर  (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
  11. पद क्र.11: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
  12. पद क्र.12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
  13. पद क्र.13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा पदवीधर + B.Ed
  14. पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed  किंवा B.El.Ed.किंवा विशेष  शिक्षण डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
  16. पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 व 15: 18 ते 48 वर्षे
  2. पद क्र.2 व 7: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
  4. पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
  5. पद क्र.8, 9 व 10: 18 ते 36 वर्षे
  6. पद क्र.11 व 16: 18 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (RRB Ministerial Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for RRB Ministerial Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. बृहन्मुंबई होमगार्ड भरती – २०२५
  2. दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
  3. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती
  4. बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
  5. महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
  6. आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
  7. पीएम इंटर्नशिप योजना – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.