पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी भरती – 2025
पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील विभाग/युनिट्समध्ये नियुक्त केलेल्या ट्रेडमध्ये अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी अप्रेंटिस म्हणून ११५४ जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून (East Central Railway Bharti) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी भरती – East Central Railway Bharti 2025:
जाहिरात क्र.: SCR/P-HQ/RRC/111/Act. AApp/2024-2
एकूण : 1154 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 1154 |
एकूण | 1154 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder/Mechanic (Diesel)/Refrigeration & AC Mechanic/Forger and Heat Treater/Carpenter/Electronic Mechanic/Painter (General)/Electrician/Wireman/Turner/Machinist/Blacksmith)
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पूर्व मध्य रेल्वेचे युनिट
फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2025
जाहिरात (East Central Railway Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for East Central Railway Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही पूर्व मध्य रेल्वेत 1154 जागांसाठी (East Central Railway Bharti) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 जागांसाठी भरती – 2025
- युको बँकेत 250 जागांसाठी भरती – 2025
- डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती – २०२५
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय भरती – 2025
- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती – 2025
- सीमा रस्ते संघटनेत भरती – 2025
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी भरती – 2025
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 जागांसाठी भरती – 2025
- भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती – २०२५
- दक्षिण मध्य रेल्वेत 4232 जागांसाठी भरती
- बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती – 2024
- महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!