नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती – Sahakar Ayukta Bharti 2023

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी – १, सहकारी अधिकारी श्रेणी – २, सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण), नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरिक्षक श्रेणी-२ ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन २०२३.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती – Sahakar Ayukta Bharti 2023:

जाहिरात क्र.: 01/2023

एकूण जागा : 309 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहकारी अधिकारी श्रेणी-142
2सहकारी अधिकारी श्रेणी-II63
3लेखापरीक्षक श्रेणी-II07
4वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी159
5उच्च श्रेणी लघुलेखक03
6निम्न श्रेणी लघुलेखक27
7लघुटंकलेखक08
एकूण 309

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
 2. पद क्र.2: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
 3. पद क्र.3: ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
 4. पद क्र.4: कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.  (iii)  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती – MPCB Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागांसाठी भरती – Sahakar Ayukta Bharti 2023

 • Suraj Sabale

  MS Dhulap या Telegram channel वरून खरोखर खूप छान माहिती मिळते. आपण करत असलेले कार्य बहुमोल स्वरूपाचे आहे. सर्व GR, जाहिराती, इतर माहिती अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत मिळते. तुमच्या या कार्याला मनस्वी शुभेच्छा.
  श्री. सुरज साबळे, अकोले(अहमदनगर) ७७९८०८०८७०

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.