नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती – SBI PO Recruitment 2023

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती आयोजित करत आहे. तरी इच्छुक उमेदवार बँकेच्या sbi.co.in/web/careers/ या करिअर पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI भरती मोहिमेचे उद्दिष्ट जाहिरात क्रमांक CRPD/PO/2023-24/19 अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्याचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरची प्राथमिक परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती – SBI PO Recruitment 2023

जाहिरात क्र.: CRPD/PO/2023-24/19

एकूण: 2000 जागा

>

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SCSTOBCEWSGENएकूण
3001505402008102000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
  2. मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 जागांसाठी भरती – ONGC Apprentice Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.