नोकरी भरतीवृत्त विशेष

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती – HPCL Recruitment 2023

एचपीसीएल प्रतिभावान आणि प्रेरित उमेदवारांना आमंत्रित करते जे ऊर्जा क्षेत्रातील रोमांचक करिअरच्या संधी शोधत आहेत आणि आमच्या वाढीच्या प्रवासाचा भाग बनून भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी योगदान देण्यास इच्छुक आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरती – HPCL Recruitment 2023

एकूण : 276 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मेकॅनिकल इंजिनिअर57
2इलेक्ट्रिकल इंजिनिअर16
3इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर36
4सिव्हिल इंजिनिअर18
5केमिकल इंजिनिअर43
6सिनियर ऑफिसर (CGD)10
7सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस)02
8सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स)01
9सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG  प्लांट ऑपरेशन्स)01
10सिनियर ऑफिसर-सेल्स30
11सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस)04
12सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस02
13फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई02
14फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख06
15क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर09
16चार्टर्ड अकाउंटेंट (CA)16
17लॉ ऑफिसर05
18लॉ ऑफिसर-HR02
19मेडिकल ऑफिसर04
20जनरल मॅनेजर01
21वेलफेयर ऑफिसर01
22इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर10
एकूण 276

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
 2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
 3. पद क्र.3: इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी
 4. पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
 5. पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी
 6. पद क्र.6: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03/06 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03/06 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) MBA/PGDM  (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (iii) 02 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) MBA/PGDM  (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (iii) 02/05 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) MBA/PGDM  (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी  (iii) 02 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)
 14. पद क्र.14: B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)
 15. पद क्र.15: (i) M.Sc. (केमिस्ट्री)    (iii) 03 वर्षे अनुभव
 16. पद क्र.16: CA
 17. पद क्र.17: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 18. पद क्र.18: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 19. पद क्र.19: MBBS
 20. पद क्र.20: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व
 21. पद क्र.21: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा
 22. पद क्र.22: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA   (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 5: 25 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.6 & 7: 28 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.8 & 9: 28/31 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.10, 12, 19 & 22: 29 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.11: 29/32 वर्षांपर्यंत
 6. पद क्र.13, 14, 16 & 21: 27 वर्षांपर्यंत
 7. पद क्र.15: 30 वर्षांपर्यंत
 8. पद क्र.17 & 18: 26 वर्षांपर्यंत
 9. पद क्र.20: 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपुर्ण भारत

फी : General/OBC-NC/EWS: ₹1180/-   [SC/ST/PwBD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती – SBI PO Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.