वृत्त विशेषनोकरी भरती

भारतीय स्टेट बँकेत 439 जागांसाठी भरती – SBI SCO Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया खालील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांवर कंत्राटी आधारावर नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागिवले आहे. उमेदवारांना बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय स्टेट बँकेत 439 जागांसाठी भरती – SBI SCO Recruitment 2023:

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2023-24/14

एकूण: 439 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (AM)335
2असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)01
3मॅनेजर08
4डेप्युटी मॅनेजर80
5चीफ मॅनेजर02
6प्रोजेक्ट मॅनेजर06
7सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर07
Total439

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर)/MBA/MCA  (ii) 02/05/08/10 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी,

  1. पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 42 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड, तिरुवनंतपुरम

फी: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती – RBI Assistant Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.