नोकरी भरतीवृत्त विशेष

SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती

भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संघटनांसाठी कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक, वरिष्ठ अनुवादक आणि उपनिरीक्षक (हिंदी अनुवादक) या गट ‘ब’ अराजपत्रित पदांसाठी थेट (SSC CHT Bharti 2025) भरतीसाठी कर्मचारी निवड आयोग एक खुली स्पर्धात्मक संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे.

SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती – SSC CHT Bharti 2025;

जाहिरात क्र.: HQ-C11017/2/2025-C-1

एकूण : 437 जागा

परीक्षेचे नाव: सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2025

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)437
2ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
3ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
4सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)
5सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) CRPF
एकूण 437

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1, 2, 3 & 5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025  (11:00 PM)

अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025

परीक्षा (पेपर I): 12 ऑगस्ट 2025

जाहिरात (SSC CHT Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC CHT Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती – SSC CHT Bharti – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  2. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  3. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  4. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  5. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  6. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  7. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  8. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  9. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  10. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  11. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  12. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  13. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  14. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  15. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  16. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.