नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती – SSC CPO Recruitment 2023

SSC CPO (स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन) विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) मध्ये उपनिरीक्षक (SI) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) या पदांसाठी भरती आयोजित करते.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी मेगा भरती – SSC CPO Recruitment 2023

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023

एकूण : 1876 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)109
2दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)53
3CAPF मधील उपनिरीक्षक (GD)1714
एकूण 1876

शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)

परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती – Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.