आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती

भारत सरकारच्या कर्मचारी निवड (Staff Selection Commission) आयोगाकडून (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC व CBN मध्ये) पदांसाठी मोठ्या प्रमाणात (SSC MTS Bharti 2025) भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे की ते केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी मिळवू शकतील. या लेखात आपण भरतीशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती – SSC MTS Bharti 2025:

जाहिरात क्र.: E/15/2025-C-2

एकूण जागा: 1075+ जागा

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)नंतर कळवले जाईल
2हवालदार (CBIC & CBN)1075
एकूण जागा1075+

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. MTS व हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025 (11:00 PM)

  • परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
  • अर्जात दुरुस्तीची विंडो: 29 जुलै – 31 जुलै 2025
  • फी भरायची अंतिम तारीख :  25 जुलै 2025

जाहिरात (SSC MTS Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online SSC MTS Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज करण्यास अडचण आल्यास SSC चा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर वापरा – 1800 309 3063

SSC MTS आणि हवालदार भरती (SSC MTS Bharti 2025) ही केंद्र सरकारमध्ये स्थिर आणि सुरक्षित नोकरी मिळवण्यासाठी उत्कृष्ट संधी आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांना भारताच्या विविध मंत्रालयांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. आपण पात्र असाल, तर वेळ न दवडता आजच SSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरा आणि तयारीला सुरुवात करा!

या लेखात, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांची मेगा भरती – SSC MTS Bharti 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांसाठी भरती
  2. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – २०२५
  3. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 462 जागांसाठी भरती
  4. LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
  5. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती
  6. भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती
  7. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती
  8. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  9. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती
  10. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  11. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  12. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  13. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  14. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  15. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  16. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  17. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  18. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  19. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  20. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  21. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  22. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  23. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  24. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  25. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  26. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.