१५ ऑगस्ट २०२१ रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करणेबाबत शासन परिपत्रक

ग्रामसभा हा पंचायतराजचा गाभा आहे. पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा् परिषद यांचा कारभार लोकप्रतिनिधींव्दारे चालतो. म्हणजेच निवडणुकीद्वारे मतदान करुन

Read more