यूडीआयडी कार्ड असलेल्या दिव्यांगांना एक जानेवारी 2023 पासून डीईपीडब्ल्यूडी अंतर्गत राष्ट्रीय संस्था/सीआरसी मध्ये नोंदणी/निदान/उपचार शुल्क माफ केले जाईल
सर्व प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
Read more