वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा; तात्काळ दावा मंजूर करता येणार!
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर
Read more