वृत्त विशेषनोकरी भरती

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 875 जागांसाठी भरती – WCL Recruitment 2023

WCL च्या विविध आस्थापनांमध्ये शिकाऊ कायदा 1961 (सुधारित) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. खाली नमूद केलेल्या तपशिलांनुसार WCL च्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये शिकाऊ प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या ट्रेडमधील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1191 जागांसाठी भरती – WCL Recruitment 2023

जाहिरात क्र.: WCL/HRD/Noti./Trade Appr/2023-24/49

एकूण: 875 जागा

>

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

अ. क्र.ट्रेडपद संख्या
ITI ट्रेड अप्रेंटिस
1COPA224
2फिटर222
3इलेक्ट्रिशियन225
4वेल्डर (G&E)52
5सर्व्हेअर09
6 मेकॅनिक (डिझेल)42
7वायरमन19
8ड्राफ्ट्समन (सिव्हिल)08
9पंप ऑपरेटर कम मेकॅनिक06
10टर्नर03
11मशीनिस्ट05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01सिक्योरिटी गार्ड60
एकूण875

शैक्षणिक पात्रता:

  1. ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
  2. फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Starting: 01 सप्टेंबर 2023]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती – ASRB Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.