डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा उतारा नवीन जीआर

दिनांक 23/11/2020 चा शासन निर्णय, आता चालणार फक्त डिजिटल सातबारा उतारा शासन परिपत्रक जारी सर्व शासकीय बाबीसाठी वापरता येणार. 

खालील डिजिटल सातबारा उताराचे शासन परिपत्रक पाहू शकता. डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाईन सातबारा उतारा नवीन जीआर - Online Digital 7/12 of Digital Signature New GR

Post a Comment

0 Comments