राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 364 जागांसाठी भरती – NHM Pune Recruitment 2024
आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 364 जागांसाठी भरती – NHM Pune Recruitment 2024
जाहिरात क्रमांक: PMC/01/2024
एकूण : 364 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी | 120 |
2 | स्टाफ नर्स | 124 |
3 | बहुउद्देशीय आरोग्य सेवक | 120 |
एकूण | 364 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.3: (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट:
पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
पद क्र.2 & 3: 65 वर्षांपर्यंत
फी: खुला प्रवर्ग: ₹300/- [मागासवर्गीय: ₹200/-]
नोकरी ठिकाण: पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (06:00 PM)
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!