नोकरी भरतीवृत्त विशेष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 107 जागांसाठी भरती – NHM Sangli Recruitment 2024

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी पध्दतीने करार तत्त्वावर खालील तक्त्यानुसार पदांसाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 107 जागांसाठी भरती – NHM Sangli Recruitment 2024

एकूण: 107 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM 04
2 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC 32
3 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 02
4 भूलतज्ञ 02
5 फिजिशियन 01
6 प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
7 नेत्ररोग तज्ज्ञ 01
8 त्वचारोगतज्ज्ञ 01
9 ENT विशेषज्ञ 01
10 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D) 01
11 स्टाफ नर्स NUHM 01
12 स्टाफ नर्स UHWC 34
13 पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी 26
एकूण 107

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: MBBS
पद क्र.2: MBBS/BAMS
पद क्र.3: MBBS
पद क्र.4: MD/Anesth/DA
पद क्र.5: MD Medicine/ DNB
पद क्र.6: MD/MS Gyn/DGO/DNB
पद क्र.7: MS Opthalmologist/DOMS
पद क्र.8: MD (Skin/VD), DVD, DNB
पद क्र.9: MS ENT/DORL/DNB
पद क्र.10: MBBS  (ii) MD Microbiology
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM
पद क्र.12: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM
पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

वयाची अट: 

पद क्र.1 ते 10: 70 वर्षांपर्यंत
पद क्र.11 ते 13: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: सांगली

फी: अराखीव: ₹150/-   [राखीव: ₹100/-]

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली  जिल्हा परिषद, सांगली-416416

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 (05:00 PM)

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नांदेड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 745 जागांसाठी भरती – Nanded Police Patil Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.