नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ०३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. “विद्युत सहाय्यक” या पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

जाहिरात क्र.: 06/2023

एकूण: 5347 जागा

>

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024 20 मे 2024

परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 407 जागांसाठी भरती – Mahadiscom Bharti 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती – Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

  • Pooja sakhahari pawar

    Excellent

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.