नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत भरती – DVET Recruitment 2022

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत भरती – DVET Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 01/2022

एकूण जागा: 1457 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पदाचे नाव ट्रेड विभाग पद संख्या
शिल्प निदेशक (गट-क)

[क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)]

फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर मुंबई 319
पुणे 255
नाशिक 227
औरंगाबाद 255
अमरावती 119
नागपूर 282
एकूण जागा 1457

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI

वयाची अट: 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹825/-  [मागासवर्गीय: ₹750/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022  (11:59 PM).

सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती – Gail Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.