नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 113 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2023

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे उपायुक्त, सहाय्यक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, वैज्ञानिक ‘B’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, सहाय्यक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहाय्यक अभियंता, आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि इतर पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 113 जागांसाठी भरती – UPSC Recruitment:

जाहिरात क्र.: 11/2023

एकूण जागा : 113 जागा

>

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्पेशल ग्रेड III41
2असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर02
3सिनियर असिस्टंट कंट्रोलर02
4असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर68
एकूण 113

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc  (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
  3. पद क्र.3: (i) B.E/B.Tech (माइनिंग)    (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: संबंधित पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 29 जून 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती – Maha Forest Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.