नोकरी भरतीवृत्त विशेष

AIESL Bharti : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 100 जागांसाठी भरती

Al Engineering Services Limited (AIESL) ही एक विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) संस्था आहे, ज्याला CAR 145 अंतर्गत DGCA (इंडिया) ने भारतात MRO उपक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली आहे.

AIESL ने भारतीय नागरिकांकडून 01 जून 2024 रोजी एअरक्राफ्ट टेक्निशियन आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन (B1 आणि B2) या पदांसाठी निश्चित मुदतीच्या रोजगाराच्या आधारावर ओपन मार्केटमधून अर्ज मागवले आहेत.

AIESL Bharti : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 100 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: AIESL/WR-HR/2024

एकूण : 100 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1)72
2एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2)28
एकूण 100

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह AME (Mechanical) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Aeronautical)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह AME (Avionics) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electronics/Telecommunication/Radio/Instrumentation Engineering)  (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 जून 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : General/OBC: ₹1000/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024

AIESL Bharti जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

  • एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
  • एयरक्राफ्ट टेक्निशियन/ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – NPCIL Bharti : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 58 जागांसाठी भरती 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.