अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागवृत्त विशेषसरकारी कामे

रास्तभाव धान्य दुकानासाठी अर्ज सुरु 2024 – सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यासाठी प्रधान्यक्रमाने सातारा तालुक्यातील 14 गावे शहरी भागासाठी 1, वाई तालुक्यातील 19 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 47, कोरेगाव तालुक्यातील 12, खटाव तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 3 व पाटण तालुक्यातील 3 व माण तालुक्यातील 4 अशाा एकूण 118 या गावांमधील रास्तभाव दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तरी इच्छुकांनी रास्तभाव दुकानांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरिता संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडे 31 जुलै 2024 अर्ज करावा.

हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.