स्पर्धा परीक्षाजिल्हा परिषदनोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती – Arogya Vibhag Bharti 2023

आयुक्त आरोग्य सेवा, तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र. मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट क , गट ड संवर्गातील खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-क पदांच्या 6939 जागांसाठी भरती:

एकूण जागा : 6939 जागा

पदाचे नाव व तपशील:  

>
पद क्र.पदाचे नाव पद क्र.पदाचे नाव
1गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल29अभिलेखापाल
2भांडार नि वस्त्रपाल30आरोग्य पर्यवेक्षक
3प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)31वीजतंत्री
4प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी32कुशल कारागिर
5प्रयोगशाळा सहाय्यक33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी35तंत्रज्ञ (HEMR)
8औषध निर्माण अधिकारी36वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9आहारतज्ज्ञ37दंत आरोग्यक
10ECG तंत्रज्ञ38सांख्यिकी अन्वेषक
11दंत यांत्रिकी39कार्यदेशक (फोरमन)
12डायलिसिस तंत्रज्ञ40सेवा अभियंता
13अधिपरिचारिका (शासकीय)41वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14अधिपरिचारिका (खासगी)42वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15दूरध्वनीचालक43उच्चश्रेणी लघुलेखक
16वाहनचालक44निम्नश्रेणी लघुलेखक
17शिंपी45लघुटंकलेखक
18नळकारागीर46क्ष-किरण सहाय्यक
19सुतार47ECG टेक्निशियन
20नेत्र चिकित्सा अधिकारी48हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)49आरोग्य निरीक्षक
22भौतिकोपचार तज्ञ50ग्रंथपाल
23व्यवसायोपचार तज्ञ51वीजतंत्री
24समोपदेष्टा52शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25रासायनिक सहाय्यक53मोल्डरूम तंत्रज्ञ
26अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ54बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27अवैद्यकीय सहाय्यक55कनिष्ठ पर्यवेक्षक
28वार्डन/गृहपाल

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  4. पद क्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  5. पद क्र.5:  रसायनशास्त्र/जीवशास्त्र/वनस्पतीशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी + D.M.L.T.  किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी
  6. पद क्र.6: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  7. पद क्र.7: रक्त संक्रमणामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  8. पद क्र.8: B.Pharm किंवा D.Pharm+02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: B.Sc. (Home Science)
  10. पद क्र.10: कार्डिओलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी+ कार्डिओलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  11. पद क्र.11: 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स
  12. पद क्र.12: (i) B.Sc (PCB)   (ii) DMLT
  13. पद क्र.13: GNM डिप्लोमा
  14. पद क्र.14: B.Sc (नर्सिंग)
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
  16. पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) टेलरिंग & कटिंग कोर्स
  18. पद क्र.18: (i) साक्षर  (ii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: ITI (सुतार)
  20. पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीची ऑप्टोमेट्री पदवी
  21. पद क्र.21: MSW
  22. पद क्र.22: 12वी उत्तीर्ण फिजिओथेरपी डिप्लोमा
  23. पद क्र.23: विज्ञान पदवी (व्यावसायिक थेरपी)
  24. पद क्र.24: मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी  (ii) महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटलचा समुपदेशक अभ्यासक्रम  (iii) 05 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: M.Sc (बायो-केमिस्ट्री) किंवा B.Sc. (केमिस्ट्री)
  26. पद क्र.26: M.Sc (सूक्ष्मजीवशास्त्र) किंवा B.Sc. (सूक्ष्मजीवशास्त्र)
  27. पद क्र.27: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेत चार महिन्यांचा कुष्ठरोग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
  28. पद क्र.28: B.Sc.(Hon.) पदवी किंवा कला किंवा विज्ञानातील पदवी
  29. पद क्र.29: (i) पदवीधर. ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  30. पद क्र.30: B.Sc.
  31. पद क्र.31: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  32. पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  33. पद क्र.33: 1(i) 0वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  34. पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (iii) 05 वर्षे अनुभव
  35. पद क्र.35: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) जैव-वैद्यकीय किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  36. पद क्र.36: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
  37. पद क्र.37: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  डेंटल हायजिनिस्ट परीक्षा उत्तीर्ण
  38. पद क्र.38: B.Sc (Maths & Statistics) किंवा B.Com (Statistics) किंवा B.A (Economics & Statistics)
  39. पद क्र.39: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  40. पद क्र.40: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल किंवा उत्पादन डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव
  41. पद क्र.41: (i) 10 वी उत्तीर्ण    (ii)  मान्यताप्राप्त संस्थेच्या औद्योगिक सुरक्षा अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे (iii) अग्निशमन उपकरणांचे पुरेसे ज्ञान    (iii) 05 वर्षे अनुभव
  42. पद क्र.42: MSW
  43. पद क्र.43: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 120 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  44. पद क्र.44: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  45. पद क्र.45: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii)  शॉर्टहैंड 80  श.प्र.मि.  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि
  46. पद क्र.46: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  47. पद क्र.47: न्यूरोलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी, किंवा न्यूरोलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी + इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) किंवा न्यूरोलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
  48. पद क्र.48: हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये  पदवी  किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रासह विज्ञान पदवी + हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  49. पद क्र.49: (i) B.Sc   (ii) पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
  50. पद क्र.50: लायब्ररी सायन्स डिप्लोमा
  51. पद क्र.51: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इलेक्ट्रिकल डिप्लोमा/प्रमाणपत्र
  52. पद क्र.52: 10 वी उत्तीर्ण
  53. पद क्र.53: रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र पदवी + रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
  54. पद क्र.54: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण
  55. पद क्र.55: 10वी उत्तीर्ण

मंडळ निहाय तपशील: 

अ. क्र. मंडळपद संख्या
1मुंबई804
2ठाणे1671
3नाशिक1031
4कोल्हापूर639
5छ. संभाजीनगर470
6लातूर428
7अकोला806
8नागपूर1090
एकूण जागा 6939

वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-ड पदांच्या 4010 जागांसाठी भरती:

एकूण जागा : 4010 जागा

पदाचे नाव व तपशील:  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )3269
2नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)183
3नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)461
4अकुशल कारागीर (परिवहन)80
5अकुशल कारागीर (HEMR)17
एकूण जागा4010

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/N.C.T.V.T.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
    सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

जिल्हा निहाय तपशील: 

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर9219नंदुरबार95
2अकोला5520नाशिक168
3अमरावती17221उस्मानाबाद82
4छ. संभाजीनगर11622परभणी76
5बीड9423पुणे352
6भंडारा12724पालघर62
7बुलढाणा12525रायगड104
8चंद्रपूर20326रत्नागिरी101
9धुळे2327सांगली40
10गडचिरोली13028सातारा115
11गोंदिया8529सिंधुदुर्ग88
12जालना6230सोलापूर114
13जळगाव6931ठाणे336
14कोल्हापूर9332वर्धा91
15लातूर5133वाशिम71
16हिंगोली7634यवतमाळ56
17नागपूर27735उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे97
18नांदेड112एकूण4010

वयाची अट : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक भरती – Krushi Sevak Bharti

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.