वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागजिल्हा परिषदनोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समिती

महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक भरती – Krushi Sevak Bharti

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी- १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची स्वतंत्रपणे माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक भरती – Krushi Sevak Bharti:

एकूण जागा : 2109 जागा

पदाचे नाव : कृषी सेवक

>
अ. क्र.विभाग जागा 
1अमरावती227
2छ. संभाजीनगर196
3कोल्हापूर250
4लातूर170
5नागपूर448
6नाशिक336
7पुणे188
8ठाणे294
एकूण जागा2109

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कृषी सहाय्यक सेवा सरळ भरती : कृषी सहाय्यक सेवा सरळ भरती आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याबाबतच्या सूचना !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक भरती – Krushi Sevak Bharti

  • Kartikesh hanuman marekar

    Easy post

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.