वृत्त विशेषनोकरी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या जागांसाठी भरती – BMC Recruitment 2023

मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र. एमजीसी / एफ / 9327 दि.19.04.2023 नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) या संवर्गातील खालील तक्त्याप्रमाणे रिक्त असलेली 226 पदे, सरळसेवेने भरावयाची आहेत. सदर पदासाठी आवश्यक ती अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून दि. 15.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ लघुलेखक’ पदाच्या जागांसाठी भरती – BMC Recruitment 2023

जाहिरात क्र.: MPR/3130

एकूण: 226 जागा

>

पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (E-C-M)

शैक्षणिक पात्रता: (i) प्रथम प्रयत्नात 10वी उत्तीर्ण  (ii) प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि.   (v) MS-CIT

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात भरती – MIDC Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.a

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.