नोकरी भरतीवृत्त विशेष

IDBI बँकेत 136 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2023

आयडीबीआय बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे जी विविध स्तरांवर उमेदवारांसाठी विविध नोकरीच्या संधी देते. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी बँक वेळोवेळी भरती मोहीम राबवते. IDBI बँकेच्या भरती प्रक्रियेबद्दल काही माहिती सविस्तर पाहूया.

IDBI बँकेत 136 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2023:

जाहिरात क्र.: 05/2023-24

एकूण जागा : 136 जागा

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मॅनेजर (ग्रेड B) 84
2 असिस्टंट जनरल मॅनेजर-AGM (ग्रेड C) 46
3 डेप्युटी जनरल मॅनेजर-DGM (ग्रेड D) 06
एकूण जागा 136

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)   (ii) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)  (ii) 07 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3:  (i) BCA/ B.Sc (IT)/ B.Tech/B.E. M.Tech/ M.E (IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/ डिजिटल बँकिंग) + MBA (फायनान्स/मार्केटिंग/डिजिटल बँकिंग) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + M.Sc. (सांख्यिकी / डेटा सायन्स) किंवा MCA/M.Sc (IT)   (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मे 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹1000/-  [SC/ST: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [Startng: 01 जून 2023]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती – IDBI Bank Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.